माझं वय ४० आहे… पण खरं आयुष्य काय असतं, हे मला या ५ दिवसांच्या सेशन्सनंतरच कळलं.""फक्त पैसे कमवायचं एवढंच ध्येय होतं, पण शिरीष सरांच्या सेशन्समुळे कळलं की नाती, आरोग्य, करिअर – हे सगळं एकत्र गरजेचं आहे. पैसा हे सृष्टीतलं फक्त एक अंग आहे… सगळ्या गोष्टींचं आकर्षण शक्य आहे, हे आता उमगलं.""आज नात्यांमध्ये शांतता आहे, करिअरसाठी clarityआहे आणि पैशाबद्दल नवी ऊर्जा आहे!"
– श्री महादेव कांबळे,
मी सतत नोकरीच्या शोधात होतो… पुण्यात नोकरी मिळावी, ती पण मनासारख्या पगारावर – असं स्वप्न होतं.""शिरीष सरांचा ५ दिवसांचा सेशन अटेंड केलं आणि १५ दिवसातच माझं स्वप्न सत्यात उतरलं. हे healing techniques आणि सरांचं मार्गदर्शन खरंच चमत्कारी आहे!"
-श्री मंगेश मातकर
"शिरीष सरांच्या सेशन्समुळे डिप्रेशन मधूनबाहेर येऊन, आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याची प्रेरणा मिळाली."
:- कु. तनया सूर्यवंशी
मी गेली ३–४ महिने मानेच्या वेदनेने त्रस्त होतो…पण या Online Healing सत्रात फक्त १० मिनिटांत माझ्या मानेला आराम मिळाला.औषधं नाहीत… फक्त एनर्जी आणि शांतता होती.
:- सिद्धार्थ
This program Expired