🪶 तणाव, चिडचिड, अपराधी भावना, राग, मनाचा गोंधळ…
हे सगळं तुम्ही रोज अनुभवता का?
तर मग त्यावर उपचारसुद्धा "कधी तरी" नको…
तो ही रोजचाच असायला हवा.
🟣 काय मिळेल?
✅ Guided Daily Sessions (Live/Recorded Combo)
✅ EFT + Ho’oponopono + Breath + Chakra Detox
✅ Self-Worth, Fear, Money, Relationship, Guilt, Laziness वर रोज काम
✅ Weekly Journaling + Emotional Reflection
✅ WhatsApp Support Circle
✅ Monthly Live Healing Circle with Shirish Mandhare
🎯 कारण मानसिक थकवा, गोंधळ, आणि भावना दाबून ठेवणं –
हे रोजचं होतं.
मग Detox पण occasionally नको…
तो रोजचा Self-care व्हायला हवा.
Healing ही luxury नाही…
ती रोजची गरज आहे.
🟢 ₹999/महिना
(म्हणजे दररोज फक्त ₹33 — एक वडापावपेक्षाही कमी! 😄)
"रोजचं मन स्वच्छ ठेवायला रोजचं हे डिटॉक्स गरजेचं आहे.
₹999 ही किंमत नाही… ही स्वतःला दिलेली एक सुंदर भेट आहे."
दोन्ही!दररोज नवीन session Live असू शकतो किंवा Pre-recorded दिला जातो –तुमच्या वेळेनुसार, सहजता ठेवण्यासाठी.
No problem!तुमच्याकडे weekly replays मिळतील –तुम्ही तुमच्या वेळेनुसार detox करू शकता.
नक्कीच!ही प्रॅक्टिस नवशिक्यांसाठीच आहे – एकदम सोप्या भाषेत, guided पद्धतीने.
तुम्हाला एक secure member access मिळेल.तिथे तुम्हाला रोजचं content + WhatsApp group + journal guides access करता येतील.
© 2025 Shirish Mandhare Healing. All Rights Reserved.
“I’m Sorry, Please Forgive Me, Thank You, I Love You” – is a healing philosophy shared with love, not for misuse. 💛