जिथे तुटलेली नाळ पुन्हा स्वतःशी जोडली जाते… तो प्रवास इथून सुरू होतो.

आतून साचलेल्या नकारात्मक भावना, मनाचा गोंधळ, जुने राग, नात्यांचे ओझं…

यावर उपाय आहे — आणि तो तुमच्याच आत दडलेला आहे.

Emotional Detox, Inner Peace
आणि Conscious Healing…

या सगळ्याच प्रवासात मी शिरीष मांढरे, तुमच्यासोबत आहे.

d7674f0b65804a17949a5e84afe07b531_m3ndi_2581
+Add Element

मी फक्त एक माध्यम आहे…ज्या शक्तीनं तुमचं मन हलकं करायचं ठरवलं आहे

मी शिरीष मांढरे –
काही वर्षांपूर्वी माझं आयुष्य गोंधळ, आर्थिक अडचणी, तुटलेली नाती, आणि एकटेपणानं व्यापलेलं होतं.इतकं की जीवनाकडे पाहण्याचं कारणच हरवलं होतं…

आणि मग एका दिवशी, एका व्हिडिओमधून मला Ho'oponopono ही पद्धत भेटली.ती चार वाक्यं – “I’m sorry, Please forgive me, Thank you, I love you” –हळूहळू माझ्या आयुष्याचं स्वरूप बदलू लागली.

मी EFT, NLP, Energy Healing यांचा अभ्यास केला आणि सगळ्यात आधी स्वतःवर वापर केला.आज, त्या अनुभवातून मी इतरांना मदत करतोय –त्यांच्या भावनांना समजून घेण्यासाठी, माफ करण्यासाठी, आणि हलकं होण्यासाठी.

Certified Ho’oponopono & EFT Healer 

AdobeExpressfile11111_a4mdi_4672

हे फक्त एक सत्र नव्हतं… ही एक भावनिक क्रांती होती.

मनातली साचलेली वेदना, अडकलेल्या भावना, आणि गोंधळ –केवळ ५ दिवसांत हलके झालेत, असं अनेकांनी अनुभवले आहे.

नातं, आरोग्य, पैसा… सगळं मिळालं! | 

माझं वय ४० आहे… पण खरं आयुष्य काय असतं, हे मला या ५ दिवसांच्या सेशन्सनंतरच कळलं.""फक्त पैसे कमवायचं एवढंच ध्येय होतं, पण शिरीष सरांच्या सेशन्समुळे कळलं की नाती, आरोग्य, करिअर – हे सगळं एकत्र गरजेचं आहे. पैसा हे सृष्टीतलं फक्त एक अंग आहे… सगळ्या गोष्टींचं आकर्षण शक्य आहे, हे आता उमगलं.""आज नात्यांमध्ये शांतता आहे, करिअरसाठी clarityआहे आणि पैशाबद्दल नवी ऊर्जा आहे!"–

 श्री महादेव कांबळे, 

फक्त १५ दिवसांत मिळाली पुण्यात मनासारखी नोकरी

मी सतत नोकरीच्या शोधात होतो… पुण्यात नोकरी मिळावी, ती पण मनासारख्या पगारावर – असं स्वप्न होतं.""शिरीष सरांचा ५ दिवसांचा सेशन अटेंड केलं आणि १५ दिवसातच माझं स्वप्न सत्यात उतरलं. हे healing techniques आणि सरांचं मार्गदर्शन खरंच चमत्कारी आहे!"-

श्री मंगेश मातकर

अंधारातून प्रकाशाकडे: तनया सुर्यवंशी यांचा जीवनप्रवास

शिरीष सरांच्या सेशन्समुळे डिप्रेशन मधूनबाहेर येऊन, आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याची प्रेरणा मिळाली."

:- कु. तनया सूर्यवंशी

१० मिनिटांत मानेचा त्रास गायब! सिद्धार्थ यांचा चमत्कारिक Online Healing अनुभव

मी गेली ३–४ महिने मानेच्या वेदनेने त्रस्त होतो…पण या Online Healing सत्रात फक्त १० मिनिटांत माझ्या मानेला आराम मिळाला.औषधं नाहीत… फक्त एनर्जी आणि शांतता होती.
:- सिद्धार्थ

तुमच्या आत साचलेल्या नकारात्मक भावना मोकळ्या होण्यासाठी,तुमचं फक्त एक 'हो' पुरेसं आहे

राग, अपराधीपणा, तणाव, अपयशाचं ओझं…
हे सगळं आत साचलेलं वाटतंय का?

Emotional Detox Workshop 2.0 हे फक्त एक सत्र नाही 
हे स्वतःशी पुन्हा भेटण्याचा अनुभव आहे.

🌱 या सत्रात तुम्हाला मिळेल:

  • मनात साचलेल्या नकारात्मक भावना ओळखण्याची आणि सोडण्याची शक्ती
  • स्वतःशी माफ करून घेण्याचा एक शांत आणि प्रभावी मार्ग
  • नात्यांमध्ये softness, करिअरमध्ये clarity, आणि शरीरात हलकं वाटणं
  • फक्त ५ दिवस – मराठीत, Live Zoom सत्रांमध्ये
  • एकाच मोबदल्यात – तुमचं संपूर्ण Healing सुरू होणार
ChatGPTImageApr192025050210PM_u3mjy_1536
ChatGPTImageApr152025083248PM_ezndq_1024

© 2025 Shirish Mandhare Healing. All Rights Reserved.
“I’m Sorry, Please Forgive Me, Thank You, I Love You” – is a healing philosophy shared with love, not for misuse. 💛

Follow Us